गॅलरी
मराठी भाषा संवर्धन आणि मराठी उद्योजकतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने मा. शशिकांत देवरे सर, संचालक, मराठी भाषा विकास संस्था, महाराष्ट्र शासन यांची विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे विभागप्रमुख उज्ज्वल वैद्य आणि संजय इंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.
ऑगस्ट 2026
एकूण 0 फोटो